#व्हिडीओ : विद्यार्थिनींकडून मल्ल खांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर
Updated On:

पुणे – शहरातील मानाच्या गणपती मिरवणूकीला ढोल-ताशांच्या गजरात सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली आहे. यावेळी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींकडून मल्ल खांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहे.





