जळगाव : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली 3 मजली इमारत; थराराचा व्हिडिओ समोर

Updated On:

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ३ मजली इमारत कोसळ्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील व्ही.पी. रोडवरील परिसरात घडली असून इमारत पत्त्त्यांच्या घरासारखी जमीनदोस्त झाली आहे. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीच हानी झाली नाही.

ही इमारत पडक्या स्थितीत होती. यासाठी नगरपालिकेकडून नोटीस देऊन ही इमारत रिकामी करण्यात आली होती. पालिकेच्या सतर्कतेमुळे आज मोठी जीवीत हानी असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे ही इमारत कोसळली असून सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही. या इमारतीजवळील रस्ताही नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे कुठलीच हाणी झाली नाही ही चांगली बातमी मिळाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nagpur News : नागपूरमध्ये लुटलेली 3.28 कोटींची रोकड जप्त; मध्य प्रदेशातून तिघांना अटक

2026-11-25 19:15:40

Nagpur News : नागपूरमध्ये लुटलेली 3.28 कोटींची रोकड जप्त; मध्य प्रदेशातून तिघांना अटक

Jalgaon : राजस्थानात काँग्रेसचा मोठा विजय; महाराष्ट्रात फटाके फोडून जल्लोष

2026-11-21 21:59:59

Jalgaon : राजस्थानात काँग्रेसचा मोठा विजय; महाराष्ट्रात फटाके फोडून जल्लोष

KBC 18 : खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

2026-11-21 15:54:03

KBC 18 : खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

Jalgaon News : जळगावमध्ये महायुतीत खडाजंगी; सुमित पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात शाब्दिक युद्ध

2026-11-19 20:45:04

Jalgaon News : जळगावमध्ये महायुतीत खडाजंगी; सुमित पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात शाब्दिक युद्ध

Ration Card : बंद पडलेल्या आणि नवीन रेशनकार्डबाबत मोठी बातमी; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आवाहन

2026-11-03 17:15:37

Ration Card : बंद पडलेल्या आणि नवीन रेशनकार्डबाबत मोठी बातमी; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आवाहन