\n

नेमकं काय घडलं? Accident In PM Modi Road Show| 

\n

पंतप्रधान मोदींनी रविवारी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रोड शो केला. कटंगा ते गोरखपूर मार्गावर पंतप्रधान मोदींच्या रोड शोदरम्यान एक स्टेज कोसळला. अनेक ठिकाणी लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत होते. मात्र या दरम्यान स्टेजवर उभे असलेले लोक एकमेकांवर पडले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात लोकांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

\n

या रोड शोमध्ये पीएम मोदींसोबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवही उपस्थित होते. याशिवाय भाजपचे उमेदवार आशिष दुबेही होते. दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपने लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. या रोड शोच्या सुरक्षेसाठी तीन हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. या रोड शोमध्ये 50  हजार लोक सहभागी झाल्याचा दावा भाजपने केला आहे.

\n

दरम्यान, जबलपूरमध्ये काँग्रेसने दिनेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे उमेदवार आशिष दुबे हे रिंगणात उतरले आहेत. जबलपूर लोकसभा जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात जबलपूर मतदारसंघात मतदान होणार आहे.

\n

हेही वाचा: 

\n

“४ हजारपेक्षा जास्त खासदार भाजपात असतील…” ; पंतप्रधानांसमोरच नितीशकुमारांचे हास्यास्पद वक्तव्य , व्हिडीओ व्हायरल

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"VIDEO: पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’दरम्यान घडली दुर्घटना; अनेकजण जखमी","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/मोदी.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/video-accident-occurred-during-pm-modis-road-show-many-injured#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/मोदी.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/video-accident-occurred-during-pm-modis-road-show-many-injured#webpage","name":"VIDEO: पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’दरम्यान घडली दुर्घटना; अनेकजण जखमी","url":"https://www.dainikprabhat.com/video-accident-occurred-during-pm-modis-road-show-many-injured","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/video-accident-occurred-during-pm-modis-road-show-many-injured#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/मोदी.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/video-accident-occurred-during-pm-modis-road-show-many-injured#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/video-accident-occurred-during-pm-modis-road-show-many-injured","name":"VIDEO: पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’दरम्यान घडली दुर्घटना; अनेकजण जखमी"}}]}}}

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’दरम्यान घडली दुर्घटना; अनेकजण जखमी

Updated On:
VIDEO: पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’दरम्यान घडली दुर्घटना; अनेकजण जखमी

Accident In PM Modi Road Show|  देशभरात लोकसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरू केली जात आहे. विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. मात्र पीएम मोदींचा रोड शो संपल्यानंतर एक दुर्घटना घडली आहे.

रोड शो दरम्यान गोरखपूर परिसरात स्टेज कोसळला आहे. या अपघातात सहाहून अधिक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त लोक जमल्याने हा स्टेज खाली पडल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं काय घडलं? Accident In PM Modi Road Show| 

पंतप्रधान मोदींनी रविवारी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रोड शो केला. कटंगा ते गोरखपूर मार्गावर पंतप्रधान मोदींच्या रोड शोदरम्यान एक स्टेज कोसळला. अनेक ठिकाणी लोक मोदी-मोदीच्या घोषणा देत होते. मात्र या दरम्यान स्टेजवर उभे असलेले लोक एकमेकांवर पडले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात लोकांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या रोड शोमध्ये पीएम मोदींसोबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवही उपस्थित होते. याशिवाय भाजपचे उमेदवार आशिष दुबेही होते. दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपने लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. या रोड शोच्या सुरक्षेसाठी तीन हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. या रोड शोमध्ये 50  हजार लोक सहभागी झाल्याचा दावा भाजपने केला आहे.

दरम्यान, जबलपूरमध्ये काँग्रेसने दिनेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे उमेदवार आशिष दुबे हे रिंगणात उतरले आहेत. जबलपूर लोकसभा जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात जबलपूर मतदारसंघात मतदान होणार आहे.

हेही वाचा: 

“४ हजारपेक्षा जास्त खासदार भाजपात असतील…” ; पंतप्रधानांसमोरच नितीशकुमारांचे हास्यास्पद वक्तव्य , व्हिडीओ व्हायरल

आणखी संबंधित बातम्या

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

2026-05-25 13:39:40

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

Modi government : "विरोधी पक्षाला देशात अराजक माजवायचे आहे.."; भाजपचा काॅंग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप

2026-05-24 16:53:36

Modi government : "विरोधी पक्षाला देशात अराजक माजवायचे आहे.."; भाजपचा काॅंग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप

PM Modi: देशात काही तरी मोठं घडणार? ; सर्व मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे पंतप्रधानांचे आदेश 

2026-05-21 13:42:17

PM Modi: देशात काही तरी मोठं घडणार? ; सर्व मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे पंतप्रधानांचे आदेश 

Meloni-Modi Deal: भारत-इटली संबंधांना नवे बळ; ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ची घोषणा

2026-05-20 19:50:16

Meloni-Modi Deal: भारत-इटली संबंधांना नवे बळ; ‘स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ची घोषणा

Political clash : राजकीय वातावरण पेटलं.! शरद पवार समर्थकाची कार फोडली, घरावर दगडफेक; विट्यातील वादाला हिंसक वळण

2026-05-20 18:34:24

Political clash : राजकीय वातावरण पेटलं.! शरद पवार समर्थकाची कार फोडली, घरावर दगडफेक; विट्यातील वादाला हिंसक वळण