खाकीतील वटपौर्णिमा
Updated On:

पुणे : पोलिसांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांना कसलीच उसंत मिळत नाही, करोनामुळे घरच्यांपासूनही त्यांना लांब राहावे लागत आहे. वटपौर्णिमेला वडाची पूजा करायची यासाठी थोडा वेळ काढून येरवडा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातील वडाच्या झाडाची पूजा केली.





