‘वाणी कपूर’चा बोल्ड अंदाज, स्किन फिट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली कर्वी फिगर!

Updated On:
Photo 1

मुंबई – “शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ‘वाणी कपूर’चे नाव बॉलिवूड मधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. अत्यंत बेधडक, बिनधास्त आणि बोल्ड अशी वाणी कपूरची स्वतःची वेगळी ओळख आहे.

तिचे व्यक्तीमत्त्व, सौंदर्य आणि तिच्या मादक अदांनी तिने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. असे फोटो शेअर करुन ती आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.

दरम्यान, अश्यातच वाणी कपूरने इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले असून, सध्या अभिनेत्रीचे हे मादक फोटो सगळीकडे तुगं व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीने मिडी ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री एकदम फिट दिसत आहे.

वाणी सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसची देखील काळजी घेते शॉर्ट ड्रेस, मोकळे केस आणि हाय हिल्समध्ये वाणी प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

वाणी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असते.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा