उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांवर निशाणा – UNCUT भाषण

Updated On:

मुंबई – गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा आज पार पडला. दसरा मेळावा कोण घेणार यावरून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आरएसएसवर जोरदार निशाणा साधला.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी, भाजपवर अनेक आरोप लगावले. उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण तुम्ही येथे पाहू शकता.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

2026-10-05 11:24:41

Sanjay Raut : "मोदी-शहांची दहशत या पोरांनी नष्ट केली"; दिल्लीतील आंदोलनावरुन संजय राऊतांची सूचक पोस्ट

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी

2026-10-05 09:19:37

Pandharpur News: ठाकरेंच्या नेत्यावर मोठी कारवाई; एक वर्षासाठी थेट येरवडा कारागृहात रवानगी