उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया म्हणाले,’मी किळसवाणे व्हिडीओ पाहत नाही.’

Updated On:
उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओवर दिली प्रतिक्रिया म्हणाले,’मी किळसवाणे व्हिडीओ पाहत नाही.’

मुंबई –  भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्या या व्हिडीओनंतर  राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहे.  यानंतर याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी या व्हिडीओवरून जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणाबाबत उद्धव ठाकरे याना पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणाले, ‘मी किळसवाणे अन् बीभत्स  व्हिडीओ पाहत नाही.’ असं म्हणत त्यांनी या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले,’अजित पवार यांच्या सोबत मी काम केले आहे. त्यांना राज्यातील बळी राजाच्या प्रश्नांवरती मी चर्चा केली’ असेही ते म्हणाले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Dasara Melava : शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच ‘गर्जना’; दसरा मेळाव्यासाठी महापालिकेने दिली परवानगी

2026-10-15 19:29:32

Dasara Melava : शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच ‘गर्जना’; दसरा मेळाव्यासाठी महापालिकेने दिली परवानगी

Political News : भाजपला मोठा धक्का ! 'या' 2 बड्या नेत्यांनी सोडली साथ

2026-10-15 18:49:31

Political News : भाजपला मोठा धक्का ! 'या' 2 बड्या नेत्यांनी सोडली साथ

Nana Patole : सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे; नाना पटोले यांची सरकारवर टीका

2026-10-15 17:55:52

Nana Patole : सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे; नाना पटोले यांची सरकारवर टीका

Tejas Thackeray : आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर तेजस ठाकरेंचे थेट केंद्र सरकारला पत्र; राजकीय एन्ट्रीच्या चर्चांना उधाण

2026-10-15 11:20:38

Tejas Thackeray : आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर तेजस ठाकरेंचे थेट केंद्र सरकारला पत्र; राजकीय एन्ट्रीच्या चर्चांना उधाण

Vijay Wadettiwar : "कर्जाचा डोंगर, घरात धान्याचा एक दाणाही नसताना सरकारची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी सोडवणार?" विजय वडेट्टीवारांचा सवाल

2026-10-15 08:14:16

Vijay Wadettiwar : "कर्जाचा डोंगर, घरात धान्याचा एक दाणाही नसताना सरकारची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी सोडवणार?" विजय वडेट्टीवारांचा सवाल