युती होणारच – उद्धव ठाकरे
Updated On:

मुंबई: शिव सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युतीबाबत संभ्रम व्यक्त होत असतानाच, शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी “युती होणारच आहे. या बाबत आधीच निर्णय झाला आहे. सध्या फक्त जागा वाटप संदर्भात चर्चा सुरु असल्याचे” पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
Shiv Sena Chief, Uddhav Thackeray on BJP-Shiv Sena alliance: We’ll contest together & going to announce it soon. We have already decided on the alliance. It is just that we are working on number of seats. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/Rv1FUTahBt
— ANI (@ANI) September 28, 2019





