#U17WomensFootball : भारताचा आज थायलंडविरूध्द सामना

मुंबई : भारतीय मुलींची आज (मंगळवार) तिंरगी महिला फुटबाॅल स्पर्धेत थायलंडविरूध्द सामना होत आहे. स्पर्धेतील हा तिसरा आणि अखेरचा सामन् असणार आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला थायलंडवर विजय आवश्यक आहे.
Dennerby positive 🆙 ahead of 'must-win' clash ⚔️ against Thailand 🇹🇭
Read more ➡️ https://t.co/kLzWIFmFX0#BackTheBlue 💙 #ShePower 👧🏻 #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/mVJbUXuUNg
— Indian Football (@IndianFootball) December 16, 2019
दरम्यान, स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारताला स्वीडनकडून ०-३ असा तर दुस-या सामन्यात थायलंडला स्वीडनकडून १-३ असा पराभव स्वीकारावा लागला असल्याने अंतिम सामन्यात खेळण्यासाठी आजच्या सामन्यात दोन्ही संघासाठी विजय आवश्यक आहे.




