नेमबाजीसाठी आणखी दोन प्रशिक्षक
Two more coaches for shooting
Updated On:

नवी दिल्ली -टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आणखी दोन नेमबाजी प्रशिक्षकांचा पथकात समावेश करण्यासाठी भारतीय नेमबाजी संघटना प्रयत्नशील आहे. भारतीय नेमबाजी संघात याआधी सात प्रशिक्षकांचा समावेश करण्यात आला होता.
11 मे रोजी 13 ऑलिम्पिकपात्र नेमबाज (पिस्तूल आणि रायफल), सात प्रशिक्षक, पाच मानसतज्ज्ञ आणि दोन विश्लेषक क्रोएशियाला स्पर्धा आणि सरावासाठी रवाना झाले.





