दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शाहिद
Updated On:

काश्मीर : जम्मू काश्मीरच्या सोपोर परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शाहिद झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. नूरबाग परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या (CRPF) चौकीवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शाहिद झाले तर तीन जण जखमी झाले असून त्यांना एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#UPDATE Two jawans have lost their lives & another injured in a terrorist attack in Sopore, Baramulla in Jammu & Kashmir. https://t.co/u8vrWA6hm5
— ANI (@ANI) April 18, 2020
हल्ल्यानंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराची शोध मोहीम सुरु आहे.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)





