Pimpri | ट्रॅक्टर चालकांकडून क्षमतेहून जादा उसाची वाहतूक
Updated On:

वडगाव मावळ – ऊस तोड हंगाम सुरु झाल्यामुळे रस्त्यावर आता ऊस वाहतूक करणारी वाहने दिसत आहेत. मात्र यात काही ट्रॅक्टरचालक हे वाहनाच्या क्षमतेपेक्षा जादा उसाची वाहतूक करताना दिसतात. अशा वाहतुकीमुळे रस्ते अपघाताचा धोका वाढत आहे. सोमाटणे फाटा जवळ टीपलेला हा फोटो.
टॅग्स:





