राज्यातील 31 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Updated On:

मुंबई – राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या. अखेर त्याला आज मुहूर्त मिळाला असून राज्यातील 31 आयपीएस अधिकाऱ्यांसह 54 पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. तर औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
टॅग्स:





