Jailer 2 Movie : ‘जेलर 2’च्या सेटवर दुर्दैवी घटना; विजेचा धक्का लागून 28 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू
Jailer 2 Movie : चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट उभारण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून 28 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Updated On: