धर्मशाळा – दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. काल सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस झाला. त्यानंतर काही काळ पाऊस थांबला. पण ओल्या खेळपट्टीमुळे टाॅसला विंलब होणार असल्याचे सांगितले होते.
It has started to rain and there will be a further delay ☹ https://t.co/TGJbUZrBwt
— BCCI (@BCCI) March 12, 2020
पहिल्यांदा 1.15 मिनिटांनी खेळपट्टीचे निरिक्षण होणार होते. पण, पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्याने टाॅसला आणखी विलंब होणार असल्याची माहिती बीसीसीआयने टविटर अकाउंटव्दारे दिली आहे.