\nबेडवरच तीन मृतदेह आढळले Delhi Fire:
\nपोलिसांनी सांगितले की, अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, कारण सापडलेले मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, तीन जणांचे मृतदेह त्यांच्या अंथरुणात आढळले.

\n
\"Delhi

Delhi Fire:

\n

प्राथमिक तपासानुसार, एसीच्या स्फोटामुळे आग लागल्याचे संकेत मिळत आहेत. इमारतीच्या नेमक्या कोणत्या मजल्यावर किंवा भागात आग लागली, याचा तपास सुरू आहे. आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, परंतु कुलिंगचे काम अजूनही सुरू आहे.

\n

फ्लॅटमध्ये एसीच्या स्फोटामुळे आग लागली Delhi Fire:
\nमिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीच्या स्फोटामुळे आग लागली आणि ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर फ्लॅटमधील रहिवासी स्वतःला वाचवण्यासाठी छतावर धावले,

\n

परंतु छताचा दरवाजा बंद असल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावरही चार जण उपस्थित होते, त्यांचाही मृत्यू झाला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Delhi Fire: साखर झोपेतच घाला…अंथरुणातच तीन मृतदेह…उरली फक्त हाडं, ओळख पटवणंही कठीण ; भीषण अग्निकांडाने दिल्ली हादरली","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/Delhi-Fire.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/kirandixit/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1766117#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/Delhi-Fire.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1766117#webpage","name":"Delhi Fire: साखर झोपेतच घाला…अंथरुणातच तीन मृतदेह…उरली फक्त हाडं, ओळख पटवणंही कठीण ; भीषण अग्निकांडाने दिल्ली हादरली","url":"https://www.dainikprabhat.com/1766117","inLanguage":"mr","description":"Delhi Fire: राजधानी दिल्लीतील विवेक विहार याठिकाणी चार मजली इमारतीला भीषण आग लागली. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1766117#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/Delhi-Fire.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1766117#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1766117","name":"Delhi Fire: साखर झोपेतच घाला…अंथरुणातच तीन मृतदेह…उरली फक्त हाडं, ओळख पटवणंही कठीण ; भीषण अग्निकांडाने दिल्ली हादरली"}}]}}}

Delhi Fire: साखर झोपेतच घाला…अंथरुणातच तीन मृतदेह…उरली फक्त हाडं, ओळख पटवणंही कठीण ; भीषण अग्निकांडाने दिल्ली हादरली

Delhi Fire: राजधानी दिल्लीतील विवेक विहार याठिकाणी चार मजली इमारतीला भीषण आग लागली. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

Updated On:
Delhi Fire: साखर झोपेतच घाला…अंथरुणातच तीन मृतदेह…उरली फक्त हाडं, ओळख पटवणंही कठीण ; भीषण अग्निकांडाने दिल्ली हादरली

Delhi Fire: राजधानी दिल्लीतील विवेक विहार याठिकाणी चार मजली इमारतीला भीषण आग लागली. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. आग इतकी भीषण होती की, आत झोपलेल्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

काही जण त्यांच्या पलंगावर मृतावस्थेत आढळले, तर काही जण जिन्यावर जळून खाक झाले होते. शोधकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अग्निशमन कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3:47च्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला (फायर कंट्रोल रूम) फोन आला. चौदा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी व आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले.

बचाव पथकांनी दाट धुराच्या लोटातून 12 हून अधिक लोकांना बाहेर काढले. मृतांचा आकडा आठवरून नऊ झाला असून, चार जण गंभीररित्या भाजले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


बेडवरच तीन मृतदेह आढळले Delhi Fire:
पोलिसांनी सांगितले की, अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, कारण सापडलेले मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, तीन जणांचे मृतदेह त्यांच्या अंथरुणात आढळले.

Delhi Fire:

Delhi Fire:

प्राथमिक तपासानुसार, एसीच्या स्फोटामुळे आग लागल्याचे संकेत मिळत आहेत. इमारतीच्या नेमक्या कोणत्या मजल्यावर किंवा भागात आग लागली, याचा तपास सुरू आहे. आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, परंतु कुलिंगचे काम अजूनही सुरू आहे.

फ्लॅटमध्ये एसीच्या स्फोटामुळे आग लागली Delhi Fire:
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये एसीच्या स्फोटामुळे आग लागली आणि ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर फ्लॅटमधील रहिवासी स्वतःला वाचवण्यासाठी छतावर धावले,

परंतु छताचा दरवाजा बंद असल्याने त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मजल्यावरही चार जण उपस्थित होते, त्यांचाही मृत्यू झाला.

आणखी संबंधित बातम्या

Top 10 News : नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, “झेंडा हाती घेतला तरी अजेंडा बदलणार नाही" आणि मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2026 मधून पॅकअप, वाचा टॉप १० बातम्या

2026-05-03 09:15:31

Top 10 News : नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, “झेंडा हाती घेतला तरी अजेंडा बदलणार नाही" आणि मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2026 मधून पॅकअप, वाचा टॉप १० बातम्या

Sandeep Pathak: भाजप प्रवेशानंतर 8 दिवसांतच खासदार संदीप पाठक यांच्यावर 2 गुन्हे दाखल; अटकेची टांगती तलवार

2026-05-02 18:13:41

Sandeep Pathak: भाजप प्रवेशानंतर 8 दिवसांतच खासदार संदीप पाठक यांच्यावर 2 गुन्हे दाखल; अटकेची टांगती तलवार

Top 10 News : भाषेसाठी हिंसा आम्हाला मान्य नाही, LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला आणि अमृता फडणवीसांचे नवीन गाणे रिलीज, वाचा टॉप १० बातम्या

2026-05-01 09:16:56

Top 10 News : भाषेसाठी हिंसा आम्हाला मान्य नाही, LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला आणि अमृता फडणवीसांचे नवीन गाणे रिलीज, वाचा टॉप १० बातम्या

Friedrich Merz: "जर इराणकडे अण्वस्त्रे असती तर...", जर्मन चॅन्सेलरच्या वक्तव्याने ट्रॅप यांचा पारा चढला

2026-04-29 09:46:19

Friedrich Merz: "जर इराणकडे अण्वस्त्रे असती तर...",  जर्मन चॅन्सेलरच्या वक्तव्याने ट्रॅप यांचा पारा चढला

Top 10 News: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात आणि रियान पराग अडचणीत, वाचा टॉप १० बातम्या

2026-04-29 08:42:40

Top 10 News: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात आणि रियान पराग अडचणीत, वाचा टॉप १० बातम्या