मेष : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग. आत्मविश्वास वाढेल. भाग्यकारक घटना घडेल. आनंद वाढेल.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील.उत्साहाने कामात पुढाकार घ्याल. कामे गती घेतील.
मिथुन : प्रवास सुखकर होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.सहकारी कामात मदत करतील. अनपेक्षित खर्च होईल.
कर्क : महत्त्वाचे नियोजन कराल. यशप्रापाती होईल.काही बदल कराल. नवीन गुंतवणुकीस चांगला.
सिंह : कार्यक्षेत्र रुंदावेल. नवीन संधी चालून येतील.कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
कन्या : सकारात्मक दृष्टीकोन राहील. आरोग्य उत्तम राहील.अध्यात्मिक प्रगती होईल. प्रवास नको.
तूळ : आर्थिक लाभ चांगले होतील. कामाचे नियोजन कराल.मनोबल उंचावेल. उत्तम कार्य कराल.
वृश्चिक : कामाचा उरक राहील. योग्य दिशा सापडेल.सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कार्यरत रहाल.
धनू : मनोबल कमी राहील. खर्चाचे बजेट कोलमडेल.प्रवास सुखाचा होईल. सुवार्ता कळेल.
मकर : मन प्रसन्न राहील. कामात सुधारणा होईल.कामात चांगली बातमी कळेल. पैसे मिळतील.
कुंभ : उधारी वसूल होईल. अपेक्षित कामे पूर्ण होतील.वैवाहिक सौख्य लाभेल. कामात कार्यरत रहाल.
मीन : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या.गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल.