आजचे भविष्य (सोमवार, 1 नोव्हेंबर 2021)
Updated On:

मेष : तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल.
वृषभ : व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. प्रवास घडेल.
मिथुन : पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आर्थिक स्वरूपात मिळेल.
कर्क : नवीन कामे ओळखीतून मिळतील. खर्च वाढेल.
सिंह : नोकरीत कामात तत्पर राहाल.
कन्या : वरिष्ठ व सहकारी मदत करतील. भत्ते मिळतील.
तूळ : महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे.
वृश्चिक : छोटा प्रवास घडेल. गृहसौख्य आनंद उपभोगाल.
धनू : कामाचे वेळी काम इतर वेळी आराम असा पवित्रा राहील.
मकर : व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लावाल.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. नवीन हितसंबंध जोडले जातील.
मीन : अभ्यासात प्रगती होईल. स्वास्थ्य लाभेल.




