आजचे भविष्य ( बुधवार, १८ ऑगस्ट २०२१)

मेष : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल. आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल. कामात व्यग्र राहाल. कामाचा आनंद मिळेल.

मिथुन : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल. खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल.

कर्क : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील.

सिंह : जुनी येणी येतील. दिलेले वचन पाळाल. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे मिळतील.

कन्या : योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल. प्रवास घडेल. आनंदी राहाल.

तूळ : बक्षीस मिळेल. कामात पुढाकार राहील. चांगली बातमी कळेल. उत्साही असाल.

वृश्‍चिक :जीवनात कलाटणी मिळेल. प्रकृतीमान सुधारेल. कामात प्रगती. आध्यात्मिक लाभ होईल.

धनू : मानसिक शांतता मिळेल. प्रकरणे निकाली लागतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. लोकांशी समन्वय साधा.

मकर : महत्त्वाची प्रकरणे निकाली लागतील. धनलाभ. प्रयत्न करा. यश मिळेल. संयम ठेवा. संधीचा लाभ घ्या.

कुंभ : उत्साही चर्चा होईल. प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : मनाप्रमाणे कामे होतील. योग्य निर्णय घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. सावधगिरी बाळगा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.