TikTok Star Suicide : 18 वर्षीय टिकटाॅक स्टारने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून केली ‘आत्महत्या’

TikTok Star Suicide : अमेरिकी टिकटाॅक स्टारने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डझारिया क्विंट नाॅयस (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. आत्महत्या करण्याआधी पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dee🥺🖤 (@dazhariaa)

मिळालेल्या माहितीनुसार, डझारियाने सोमवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओत हा तिचा शेवटचा व्हिडीओ असल्याचे सांगितले होते. त्यावेळी तिच्या फॅन्सला ती चेष्टा करत आहे असे वाटत होते. मात्र तो व्हिडीओ आता खरा ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dee🥺🖤 (@dazhariaa)


डझारियाचे लाखो चाहते आहेत. तिचे चाहते तिला प्रेमाने डी बोलत असत. डझारियाच्या कुटुंबीयांनी तिच्या आत्महत्येची माहिती दिली असून डझारियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dee🥺🖤 (@dazhariaa)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.