UAE हा पहिला मुस्लिम देश नाही. जिथे हिंदू मंदिर बांधण्यात आले. जगातील अनेक मुस्लिम देशांमध्ये किंवा मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये हिंदू मंदिरे आहे.
\n
पाकिस्तान \nपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यात असलेले कटासराज मंदिर सातव्या शतकात बांधले गेले. या मंदिर परिसरात राम मंदिर, हनुमान मंदिर आणि शिव मंदिर आहे.
\n
मलेशिया \nमलेशिया हा मुस्लिम बहुसंख्य देश आहे. मात्र येथे हिंदू आणि तमिळ समाजाचे लोकही राहतात. मलेशियातील गोम्बाच येथील बटू गुहांमध्ये अनेक मंदिरे आहे. या गुहेच्या प्रवेशद्वारावर हिंदू देवता मुरुगनची एक मोठी मूर्ती आहे.
\n
इंडोनेशिया \nसध्या इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे. त्याच्या संस्कृतीत हिंदू मार्गांची झलक देखील पाहिली जाऊ शकते. इंडोनेशियामध्ये मोठ्या संख्येने हिंदू मंदिरे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही नवव्या शतकात बांधलेल्या प्रंबनन मंदिराला भेट दिली आहे.
\n
बांगलादेश \n16 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या बांगलादेशमध्ये सुमारे दहा टक्के हिंदू राहतात. राजधानी ढाक्यातील ढाकेश्वरी मंदिराला मोठ्या संख्येने हिंदू भाविक भेट देतात. देशाच्या विविध भागात अजून बरीच मंदिरे आहेत.
\n
ओमान \nफेब्रुवारी 2018 मध्ये ओमानच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी मस्कतमधील शिव मंदिरालाही भेट दिली होती. याशिवाय मस्कतमध्ये श्रीकृष्ण मंदिर आणि गुरुद्वारा देखील आहे.
\n
UAE \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईची राजधानी अबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. तथापि, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये हिंदू मंदिरे आधीपासूनच अस्तित्वात आहेत. दुबई म्युझियमच्या समोर आणि अल फहिदी स्टेशनपासून काही अंतरावर शिवमंदिर आहे. या मंदिरात पारंपरिक शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे.
\n
बहरीन \nभारतातून अनेक लोक कामाच्या शोधात बहारीनकडे वळतात. यामध्ये हिंदूंची संख्याही मोठी आहे. त्यांची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन तेथे शिवमंदिर आणि अय्यप्पा मंदिर बांधण्यात आले आहे.
\n
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर \nUAE मध्ये बांधण्यात आलेल्या BAPS मंदिराच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 आणि 14 जानेवारी रोजी UAE मध्ये असतील. गेल्या 8 महिन्यांतील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा यूएई दौरा आहे. याच काळात पंतप्रधान मोदी कतारलाही जाणार आहे.
\n\n\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Hindu temples।जगातील या मुस्लिम देशांमध्ये आहेत ‘हिंदू मंदिरे’; पहा संपूर्ण यादी","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/Muslim-countries-Hindu-temples.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/these-muslim-countries-of-the-world-have-hindu-temples-see-full-list#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/Muslim-countries-Hindu-temples.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/these-muslim-countries-of-the-world-have-hindu-temples-see-full-list#webpage","name":"Hindu temples।जगातील या मुस्लिम देशांमध्ये आहेत ‘हिंदू मंदिरे’; पहा संपूर्ण यादी","url":"https://www.dainikprabhat.com/these-muslim-countries-of-the-world-have-hindu-temples-see-full-list","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/these-muslim-countries-of-the-world-have-hindu-temples-see-full-list#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/Muslim-countries-Hindu-temples.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/these-muslim-countries-of-the-world-have-hindu-temples-see-full-list#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/these-muslim-countries-of-the-world-have-hindu-temples-see-full-list","name":"Hindu temples।जगातील या मुस्लिम देशांमध्ये आहेत ‘हिंदू मंदिरे’; पहा संपूर्ण यादी"}}]}}}
Hindu temples।जगातील या मुस्लिम देशांमध्ये आहेत ‘हिंदू मंदिरे’; पहा संपूर्ण यादी