आली लग्न घटिका समीप! पीपीई किट घालून ‘या’ ठिकाणी पार पडला विवाहसोहळा; व्हिडियो सोशलवर व्हायरल

Updated On:

भोपाळ: देशात कोरोनाची लाट अत्यंत घातक रूप घेत आहे. रोज नवा नकोसा जागतिक विक्रम कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने रचला आहे. त्यामळे सरकार कडून अनेक राज्यात कडक निर्बध घालण्यात आले आहेत. या निर्बधांचा फटका सर्व गोष्टींवर पडत आहे. त्यातच ठरलेले विवाह हे पुढे ढकलण्याची वेळ काही जणांवर आली आहे. पण अचानक जर नवरदेव जर पॉझिटिव्ह आला तर…वाचून आश्चर्य वाटलं ना..अशीच एक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. पण तरीही हा विवाह पार पडला आहे. होय, तो देखील अगदी सुरक्षितपणे.

मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये एका तरुणाचा विवाह हा २६ एप्रिल २०२१ रोजी ठरला होता. मागच्या वर्षी घरच्यांनी हि तारीख फिक्स केली होती. परंतु मागच्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व नियोजन बिघडणार कि काय असे सर्वांना वाटत होते. पण तसे काही झाले नाही..परंतु, १९ एप्रिल रोजी नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. लग्न करायचे कि आहि असा विचार दोन्ही पक्षाकडून करण्यात आला. पण ठरेलल्या वेळेत वाढू-वराने पीपीई किट घालून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या अनोख्या विवाहाची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी मंगलकार्यालयात धाव घेतली. मात्र दोन्ही पक्षाकडील मंडळींनी चर्चा आणि विनंती केल्याने या विवाहास परवानगी दिली. प्रशासनाच्या परवानगीने हा अनोखं विवाह पार पडला.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...