Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

WPL 2024 : आजपासून रंगणार ‘महिला आयपीएल’चा थरार, ‘या’ दोन संघात होणार सलामीची लढत…

by प्रभात वृत्तसेवा
February 23, 2024 | 7:02 am
WPL 2024 : आजपासून रंगणार ‘महिला आयपीएल’चा थरार, ‘या’ दोन संघात होणार सलामीची लढत…

Women’s Premier League 2024 :- आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या महिलांच्या प्रीमिअर लीगला आजपासून (शुक्रवार) येथे सुरुवात होत आहे. सलामीची लढत गतविजेता मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. मुंबईचे नेतृत्व भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर करत असून दिल्लीचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग करत आहे. या सामन्याद्वरे यंदाच्या मोसमात विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील राहतील.

मुंबईच्या संघात हरमनप्रीत कौरसह अमेलिया केर, हेली मॅथ्युज, शोल ट्रयॉन, मॅट शिवर ब्रंट प्रियांका बाला, यस्तिका भाटीया व पुजा वस्त्रकार अशा नावाजलेल्या खेळाडू आहेत. दिल्लीच्या ताफ्यात लेनिंगसह जेमिमा रॉड्रीक्स, लॉरा हॅरिस, शफाली वर्मा, एलिसकेप्से, पुनम यादव, तितास संधी, तानिया भाटीयासारख्या अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार असेच चित्र आहे. यंदाची स्पर्धा देखील पाचच संघात होणार आहे.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपटल्स, गुजरात जायंट्स, रॉल चॅलेंजर बंगळुरु व युपी वॉरियर्स असे हे पाच संघ आहेत. या स्पर्धेचे सामने बंगळुरु व दिल्लीत होणार असून पहिल्या फेरीत २२ सामने होतील. १७ मार्चला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी पर्यायी खेळाडू निवडता येणार नसून नाणेफेकीपूर्वीच ११ खेळाडूंचा संघ जाहीर करावा लागणार आहे. तसेच प्रत्येक संघाला दोन डीआरएस घेता येतील.

Excitement levels 🔛 for #TATAWPL Season 2 🤩

Which fixture are you looking forward to the most? 🤔 pic.twitter.com/cM76wDwSte

— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 24, 2024

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातील सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे. त्याच्यासह कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि शाहिद कपूर परफॉर्म करणार आहेत. उद्घाटन सोहळा संध्याकाळी ६ः३० ला सुरु होणार असून प्रत्येक सामना रोज संध्याकाळी ७ः३० वाजता सुरु होणार आहे. स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्टस १८ या वाहिनीवरून दाखवण्यात येणार आहे.

IPL 2024 Schedule : प्रतीक्षा संपली, आयपीएल 2024 चे बहुप्रतिक्षित वेळापत्रक BCCI कडून अखेर जाहीर, पण….

वाईडलाही डीआरएस

नव्या नियमानूसारच ही स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. प्रत्येत संघाला या नव्या नि.मानूसार वाइड तसेच नोबॉलबाबतही डीआरएस घेता येणार आहे. मात्र, मुळ दोन डीआरएसमध्येच त्याचा समावेश करण्यात आला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Women's Premier LeagueWomens Premier League 2024WPL 2024महिला प्रीमिअर लीग
SendShareTweetShare

Related Posts

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
latest-news

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

May 14, 2025 | 8:06 am
निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?
Top News

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

May 14, 2025 | 7:59 am
जम्मू-काश्‍मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांना मोठा दिलासा; लाल चौकात दुकाने उघडली, नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात
latest-news

अग्रलेख : मोदींचा संदेश

May 14, 2025 | 6:00 am
Sofiya Qureshi
Top News

Sofiya Qureshi : सोफिया कुरेशींबद्दल ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

May 13, 2025 | 10:55 pm
Pakistan Attack : लष्कर, बीएसएफच्या मदतीला सीआरपीएफही
latest-news

सीमाभागांत तोफगोळे निकामी करण्याची व्यापक मोहीम; लष्करी जवान आणि पोलीस सहभागी

May 13, 2025 | 10:39 pm
दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल
latest-news

दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल

May 13, 2025 | 10:13 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!