दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 

सातव्या टप्प्यातील 1 वाजेपर्यंत मतदानाची सरासरी टक्केवारी  
नवी दिल्ली – 2019 लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्या पासून लोकशाहीच्या उत्सवाला जोरदार सुरवात झाली असून, आता पर्यंत अनेक ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सातव्या टप्प्यात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होत. आज सातव्या टप्प्यात सात राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होत आहे.
बिहार- 36.20%
हिमाचल प्रदेश- 34.47%
मध्य प्रदेश- 43.89%
पंजाब- 36.66%
उत्तर प्रदेश- 36.37%
पश्चिम बंगाल- 47.55%
झारखंड- 52.89%
चंदीगड-  35.60%

Leave A Reply

Your email address will not be published.