Dainik Prabhat
Saturday, August 13, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर

गुडघे, पोटऱ्या, मांड्या, गुप्तांगाला व्यायाम मिळणारा स्थितऊर्ध्वपाद विस्तृतासन

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2022 | 8:17 am
A A
गुडघे, पोटऱ्या, मांड्या, गुप्तांगाला व्यायाम मिळणारा स्थितऊर्ध्वपाद विस्तृतासन

हे एक बैठकस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना प्रथम जमिनीवर बसावे. नंतर दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घेऊन पसरवावे. श्‍वास घेत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडावेत.मग दोन्ही पाय साधारण एक ते दीड फुट जमिनीपासून वर घ्यावेत आणि कुंभक करावा. हे आसन करताना आपले पाय आणि आपले हात दोन्ही सरळ रहायला हवेत. आपले सीट हे जमिनीला टेकलेले असते पण पाय आणि हात मात्र पसरवलेले आणि घट्ट पकडलेले तरंगते असतात. दमल्यासारखे वाटल्यावर श्‍वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर घ्यावेत. हे आसन तसे करायला अवघड आहे कारण यामध्ये जमिनीपासून पाय वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य योगतज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे तोलात्मक आसन करावे. सुरूवातीला दोन्ही पाय उचलून ताठ फाकवलेल्या अवस्थेत ठेवणे अवघड जाते पण हळूहळू सरावाने स्थितऊर्ध्वपादविस्तृत स्थिती घेता येते. ( urdhva paschimottanasana benefits )

या आसनाचे फायदे अनेक आहेत. आपल्या हातापायांची शक्‍ती वाढते. हाता-पायांना बळकटी येते. गुडघे, पोटऱ्या, मांड्या, जांघ, घोटे तसेच गुप्तांगालासुद्धा व्यायाम मिळतो. ज्यांना अचानक खोकला किंवा शिंक आल्यावर मुत्रवृद्धीचा विकार जडतो त्यांनी हे आसन जरूर करावे. या आसनाच्या नित्य सरावाने शरीरात शक्‍तीचा संचार वाढतो. शरीर बलवान होते.शरीराचा काम करण्याचा उत्साह वाढतो.

 

पचन क्रिया सुधारते कारण पाठ, नाभी आणि पोटाला चांगल्याप्रकारे ताण बसल्याने तेथील ग्रंथींचे कार्य सुधारते. पाठीला म्हणजेच मज्जारज्जूला व्यायाम मिळतो. ज्या स्त्री-पुरूषांना संभोगक्रियेचा आनंद मिळत नाही व त्यामध्ये अडचणी येतात त्यांनी हे आसन रोज नियमित करावे. स्त्री-पुरूषांच्या सेक्‍स्युअल समाधानासाठी आणि चांगल्याप्रकारे संतती प्राप्त होण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरूषांची गुप्तांगे योग्य प्रकारे विकसित होणे अतिशय गरजेचे आहे. त्यादृष्टीने वंध्यत्व नाश करणारे हे आसन आहे. ज्यांची पोटाची, गुडघ्याची, पाठीची ऑपरेशन्स झाली असतील त्यांनी हे आसन डॉक्‍टरच्या सल्ल्याशिवाय करू नये. करायला सोपे पण उत्कृष्ट परिणाम साधणारे हे आसन करताना श्‍वसनाची पथ्थे पाळणे गरजेचे आहे. ( urdhva paschimottanasana benefits )

सुरूवातीला श्‍वास घेत पायाचे अंगठे पकडावेत. मग श्‍वास घ्यायचाही नाही आणि सोडायचाही नाही म्हणजेच कुंभक स्थितीत पाय जमिनीपासून उचलायचे आहे. त्याचप्रमाणे श्‍वास सोडत पूर्वस्थिती घ्यायची आहे. एकंदर काय सेक्‍स्युअल अडचणी सोडवणारे आणि शरीरसुखाचा आनंद देणारे हे आसन आहे. त्याचप्रमाणे हे आसन करताना आपले शरीर उत्साहवर्धक होते. शरीरात स्फुर्ती येते. शक्‍ती वाढते. पण एकदम झटका देऊन आसन करूनही गुडघे, पोटऱ्या, मांड्या यांना जरी चांगला ताण मिळत असला तरी पाय उचलून तोल सांभाळायचा असतो. सुरूवातीला साधा बैठकस्थितीत फक्‍त पाय लांब करून ते थोडे थोडे उचलण्याचा ज्येष्ठांनी सराव करावा आणि मग उर्ध्वपाद विस्तृतस्थिर अवस्था घेताना योगतज्ञांचे मार्गदर्शन आवश्‍य घ्यावे.. ( urdhva paschimottanasana benefits )

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvasmitaayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in Indiacosmetic productsCOVID-19moisturizerobesityprimerose oilScrubskin carewinter season

शिफारस केलेल्या बातम्या

#Horoscope 1 February 2022 : आजचे भविष्य ( मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 13 ऑगस्ट 2022 : आजचे भविष्य ( 13 August 2022)

7 hours ago
#Horoscope 1 February 2022 : आजचे भविष्य ( मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 12 ऑगस्ट 2022 : आजचे भविष्य ( 12 August 2022)

1 day ago
#Horoscope 23 March 2022 : आजचे भविष्य ( बुधवार , 23 मार्च 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 11 ऑगस्ट 2022 : आजचे भविष्य ( 11 August 2022)

2 days ago
#Horoscope 23 March 2022 : आजचे भविष्य ( बुधवार , 23 मार्च 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 10 ऑगस्ट 2022 : आजचे भविष्य ( 10 August 2022)

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य,’महिलांना सरकारी नोकरीसाठी कुणासोबत तरी झोपावे लागते’

‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या समर्थनार्थ आरएसएस, मोहन भागवत यांनी फडकवला झेंडा

“मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन…”,शिंदे गटातील मंत्र्याने केला चर्चांबाबत खुलासा

‘देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचेही योगदान, टिपू सुलतानचे बलिदान विसरू शकत नाही’- असदुद्दीन ओवेसी

‘तिरंगा नव्हे, भगवा ध्वज प्रत्येक घरात फडकावा’- महामंडलेश्वर नरसिंहानंद

पोलीस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचे गुप्तगू

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी

प्रादेशिक मनोरुग्णालयाचे प्रश्‍न सोडवू ! पुणे पालिकेचे आयुक्‍त विक्रम कुमार यांचे आश्‍वासन

जवानांना पुण्यातील विद्यार्थिनींनी बांधली राखी

पुण्यातील भाजप जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन

Most Popular Today

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvasmitaayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in Indiacosmetic productsCOVID-19moisturizerobesityprimerose oilScrubskin carewinter season

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!