सरकारने ‘का’ कायद्याचा फेरविचार करावा – मायावती
Updated On:

लखनौ : नागरिकत्व दुरुस्थी कायद्याचा केंद्र सरकारने फेरविचार करावा अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी एक ट्विट केले आहे.
मायावती ट्वीटमध्ये म्हणाल्या, “भाजपा सरकार पाकिस्तानी अदनान सामी यांना पद्मश्री देऊ शकते, तर मग पाकिस्तानातील मुस्लिमाना भारतीय नागरिकत्व का देऊ शकत नाही. यावर केंद्र सरकारने सीएएचा फेरविचार केला तर बरे होईल असे म्हंटले आहे.





