अजित पवार गटाची पहिली यादी; 38 जणांची नावं जाहीर, कुणा- कुणाला संधी?

Maharashtra Assembly Election 2024 । विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाती पहिली यादी जाहीर झाली आहे. बारामतीतून अजित पवार निवडणूक लढणार आहेत.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी जोपासून आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी… pic.twitter.com/T6MOZPf5gs
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2024
राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
1. बारामती (209) – अजित पवार
2. येवला (119) – छगन भुजबळ
3. आंबेगाव (196) – दिलीप वळसे – पाटील
4. कागल (203) – हसन मुश्रीफ
5. परळी (233) – धनंजय मुंडे
6. दिंडोरी (121) – नरहरी झिरवाळ
7. अहेरी (197) – धर्मराव बाबा आत्राम
8. श्रीवर्धन (233) – आदिती तटकरे
9. अमळनेर (15) – अनिल भाईदास पाटील
10. उदगीर (237) – संजय बनसोडे
11. अर्जुनी मोरगाव (63) – राजकुमार बडोले
12. माजलगाव (229) – प्रकाश दादा सोळंके
13. वाई (195) – मकरंद पाटील
14. सिन्नर (210) – माणिकराव कोकाटे
15. खेड आळंदी (217) – दिलीप मोहिते
16. अहमदनगर शहर (225) – संग्राम जगताप
17. इंदापूर (200) – दत्तात्रय भरणे
18. अहमदपूर (236) – बाळासाहेब पाटील
19. शाहपूर (235) – दौलत दरोडा
20. पिंपरी (208) – अण्णा बनसोडे
21. कळवण (171) – नितीन पवार
22. कोपरगाव (199) – आशुतोष काळे
23. अकोले (196) – किरण लहामटे
24. बसमत (92) – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
25. चिपळूण (165) – शेखर निकम
26. मावळ (204) – सुनील शेलके
27. जुन्नर (195) – अतुल बेनके
28. मोहोळ(147) – यशवंत विठ्ठल माने
29. हडपसर (193) – चेतन तुपे
30. देवळाली (196) – सरोज अहिरे
31. चंदगड (217) – राजेश पाटील
32. इगतपुरी (171) – हिरामण खोसकर
33. तुमसर (60) – राजू कारेमोर
34. पुसद (59) – इंद्रनील नाईक
35. अमरावती शहर (78) – सुलभा खोडके
36. नवापूर (4) – भरत गावित
37. पाथरी (18) – निर्मला विटेकर
38. मुंब्रा- (119) – नजीब मुल्ला





