फिगर मापात अन् अदा तोऱ्यात.! ‘जान्हवी कपूर’च्या मादक लूकवर खिळल्या फॅन्सच्या नजरा

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने गेल्या काही वर्षांत आपल्या फॅशन सेन्सने सर्वांनाच थक्क केले आहे. जान्हवीची स्टाईल बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सौंदर्यवतींनाही भारी आहे. जान्हवी कपूरने तिच्या अभिनयावर काम केले आहे, पण तिची ड्रेसिंग स्टाइल तरुण पिढीची टॉप ट्रेंडिंग स्टाइल बनली आहे. जान्हवीच्या फॅशन सेन्सने सगळेच प्रभावित झाले आहेत. नुकतंच या अभिनेत्री तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सोनेरी रंगाची बॉर्डर असणारी पांढरी साडी परिधान करून जान्हवी कपूर पाण्यात उतरली आहे. तिच्या या मादक लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या असून, अभिनेत्री चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या प्रेमात ओढल्याचं यातून दिसून येत आहे.

जान्हवीचे हे सेन्सेशनल फोटो पाहून चाहत्यांना ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीची आठवण आली आहे. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जान्हवी कपूर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते.

एकीकडे जान्हवी कपूर तिच्या क्युट फोटोंनी चाहत्यांची मने जिंकते, तर दुसरीकडे चाहत्यांनाही अभिनेत्रीची सुपर हॉट स्टाईल आवडते. दरम्यान, इंस्टाग्रामवर अभिनेत्रींचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, फॅन्स तिच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडत असतात.

आणखी संबंधित बातम्या

Govinda: गोविंदाने कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘बऱ्याच गोष्टी...’

Govinda: गोविंदाने कोमलसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, ‘बऱ्याच गोष्टी...’

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

Radhika Apte: कधी घराचं भाडं देणंही होतं कठीण; आज राधिका आपटेने मेहनतीच्या जोरावर कमावलं मोठं यश

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

Gunaratna Sadavarte : बाळासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? सदावर्तेंचा थेट इशारा, १५ दिवसांचा दिला अल्टिमेटम

Bigg Boss : टीव्ही विश्वातील 'नागिन'ची 'बिग बॉस'च्या घरात जोरदार एन्ट्री; सलमानने सुद्धा केलं खास कौतुक, जाणून घ्या तिचा ग्लॅमरस प्रवास...

Bigg Boss : टीव्ही विश्वातील 'नागिन'ची 'बिग बॉस'च्या घरात जोरदार एन्ट्री; सलमानने सुद्धा केलं खास कौतुक, जाणून घ्या तिचा ग्लॅमरस प्रवास...