मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री; विरोधकांना म्हणाले,”सरकारच्या कांदा धोरणासंदर्भात तुम्हाला माहिती असेल तर तुम्हीच बोला, आम्ही बसतो.”