पुण्यातील चर्च ख्रिस्ती बांधवांसाठी खुले
Updated On:

पुणे – करोनामुळे गेले ८ महिने बंद असलेले चर्च राज्य सरकारच्या परवानगीनंतर खुले करण्यात आले. त्यामुळे आज एम्प्रेस गार्डन येथील सेंट पॅट्रीक्स चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांसाठी ८ महिन्यानंतर पहिल्या मासचे आयोजन करण्यात आले होते.





