अभिनय विश्वापासून दूर असलेल्या ‘ईशा देओल’चा बोल्ड लूक चर्चेत; क्रॉप टॉप मध्ये दिसला मादक अंदाज….

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री ‘ईशा देओल’ बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हंटर – टूटेगा नहीं तोडेगा’ या मालिकेमुळे ईशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यातील ईशाच्या व्यक्तिरेखेचेही खूप कौतुक होत आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याला पूर्ण वेळ दिला आहे. मात्र, लग्न आणि दोन मुलांनंतर ईशा पुन्हा एकदा फिट झाली आहे. ईशा तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. याचा पुरावा म्हणजे ईशा देओलचे नवीन फोटो.

नुकतंच ईशाने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे काही नवीन फोटो शेअर केले आहे. यामध्ये अभिनेत्री खूपच फिट असल्याचं दिसत आहे. तिचा हा ग्लॅमर्स आणि बोल्ड अंदाज फॅन्सला खूपच आवडला असून, तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये ईशा क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान करताना दिसत आहे. तिचा नवा अंदाज पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा ‘धूम’ चित्रपटातील तिच्या मादक सौंदर्याची आठवण झाली आहे. अभिनय जगात ईशा कमी सक्रिय असली तरी ती रिअॅलिटी शोमध्ये दिसते.

ईशाने तिच्या इन्स्टावर तिच्या फिटनेसशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ईशा तिच्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरित करत असते. ईशा देओल सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते, ती तिच्या मुलांसोबत आणि पतीसोबतचे फोटोही पोस्ट करत असते.

आणखी संबंधित बातम्या

Sonali Kulkarni : "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण..."; सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणात व्यक्त केला तीव्र संताप

Sonali Kulkarni : "आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण..."; सोनाली कुलकर्णीने अशोक खरात प्रकरणात व्यक्त केला तीव्र संताप

Chhaava 2 Film : 'छावा'चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत

Chhaava 2 Film : 'छावा'चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...