\n

‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर ‘मुंबई साल्सा’ या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सिनेमांप्रमाणेच अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही तिची जादू पसरवली आहे. एवढेच नाहीतर पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

\n
\n
\n

\n

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या अमृताचा लूक आणि फॅशन सगळ्यांन पेक्षा अतिशय हटके असते. अमृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर फॅन्ससह शेअर करते.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

\n
\n
\n

\n

नुकतंच, अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने निळ्या रंगाची डिझानर साडी परिधान केली आहे. या साडीत अमृता खूपच सुंदर आणि ग्लॅमर्स दिसते. तिचा हा साडी लूक पाहून फॅन तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंटचा वर्षाव करत असून.. “अलीकडे तू पार येडं केलस आम्हाला… जबरदस्त लूक’ अशी प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"निळ्या रंगाच्या डिझायनर साडीत खुललं अमृताचं सौंदर्य; फॅन्स म्हणाले…, ‘तुझ्या सारखी तूच..’","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/amruta-news.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-beauty-of-amrita-unveiled-in-a-blue-designer-saree-fans-say-you-are-just-like-me#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/amruta-news.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-beauty-of-amrita-unveiled-in-a-blue-designer-saree-fans-say-you-are-just-like-me#webpage","name":"निळ्या रंगाच्या डिझायनर साडीत खुललं अमृताचं सौंदर्य; फॅन्स म्हणाले…, ‘तुझ्या सारखी तूच..’","url":"https://www.dainikprabhat.com/the-beauty-of-amrita-unveiled-in-a-blue-designer-saree-fans-say-you-are-just-like-me","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-beauty-of-amrita-unveiled-in-a-blue-designer-saree-fans-say-you-are-just-like-me#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/amruta-news.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-beauty-of-amrita-unveiled-in-a-blue-designer-saree-fans-say-you-are-just-like-me#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-beauty-of-amrita-unveiled-in-a-blue-designer-saree-fans-say-you-are-just-like-me","name":"निळ्या रंगाच्या डिझायनर साडीत खुललं अमृताचं सौंदर्य; फॅन्स म्हणाले…, ‘तुझ्या सारखी तूच..’"}}]}}}

निळ्या रंगाच्या डिझायनर साडीत खुललं अमृताचं सौंदर्य; फॅन्स म्हणाले…, ‘तुझ्या सारखी तूच..’

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘वाजले की बारा…’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ‘अमृता खानविलकर’ने आज एक यशस्वी अभिनेत्री ते ग्लॅमरस अभिनेत्री अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर ‘मुंबई साल्सा’ या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सिनेमांप्रमाणेच अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही तिची जादू पसरवली आहे. एवढेच नाहीतर पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या अमृताचा लूक आणि फॅशन सगळ्यांन पेक्षा अतिशय हटके असते. अमृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर फॅन्ससह शेअर करते.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

नुकतंच, अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने निळ्या रंगाची डिझानर साडी परिधान केली आहे. या साडीत अमृता खूपच सुंदर आणि ग्लॅमर्स दिसते. तिचा हा साडी लूक पाहून फॅन तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंटचा वर्षाव करत असून.. “अलीकडे तू पार येडं केलस आम्हाला… जबरदस्त लूक’ अशी प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Salman Khan Maatrubhumi Release Date: सलमान खानच्या ‘मातृभूमी’ची नवी रिलीज डेट जाहीर; आता 'या' दिवशी सिनेमागृहात येणार चित्रपट!

Salman Khan Maatrubhumi Release Date: सलमान खानच्या ‘मातृभूमी’ची नवी रिलीज डेट जाहीर; आता 'या' दिवशी सिनेमागृहात येणार चित्रपट!

Ramayana Teaser Launch: ‘रामायण’चा टीझर रिलीज; भगवान रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरचा दमदार लूक पाहून चाहते भारावले!

Ramayana Teaser Launch: ‘रामायण’चा टीझर रिलीज; भगवान रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरचा दमदार लूक पाहून चाहते भारावले!

Kangana Ranaut Queen 2: ‘क्वीन 2’मधून कंगना रनौतची ग्रँड एंट्री; नव्या अवतारात आत्मशोधाची नवी गोष्ट!

Kangana Ranaut Queen 2: ‘क्वीन 2’मधून कंगना रनौतची ग्रँड एंट्री; नव्या अवतारात आत्मशोधाची नवी गोष्ट!

Richa Chadha: सोशल मीडिया पोस्टवरून ऋचा चड्ढाला कोर्टाची सुनावणी; ‘मॉलेस्टर’ म्हणताच वाढला वाद

Richa Chadha: सोशल मीडिया पोस्टवरून ऋचा चड्ढाला कोर्टाची सुनावणी; ‘मॉलेस्टर’ म्हणताच वाढला वाद