हापुसचे आगमन…! फळ बाजारात रत्नागीरी आणि देवगड हापुस आंब्याची आवक
Updated On:

नवी मुंबई – एपीएमसी फळ बाजारात रत्नागीरी आणि देवगड येथून पहिल्या हापुस आंब्याची आवक शनिवारी सुरू झाली. आता पुढील आठवड्यात जास्त फळांची आवक होण्याची शक्यता असल्याचे फळ व्यापारी चंद्रकांत ढोळे यांनी सांगितले. गेल्या वर्षी करोनामुळे आवक कमी झाली होती.





