करवीर निवासिनीच्या रुपातलं ‘तेजस्वीनी पंडीत’चं सौंदर्य

Updated On:

मुंबई – आज घटस्थापनेचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा प्रारंभ. नवरात्री अर्थातच देवीची आराधना करण्याचे मंगलमय नऊ दिवस. अतिशय पवित्र अशा या नऊ दिवसांत देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली असून जागोजागी गरबा आणि दांडियाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या मंगलमय सोहळ्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारही मागे राहिले नसून त्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ‘तेजस्वीनी पंडीत’ हिने सुद्धा सोशल मीडियावर ‘कोल्हापूरची आंबाबाई’ या रुपातला एक फोटो पोस्ट केला असून, या मंगलमय सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. गेल्या वर्षीही तिने देवीच्या नऊ रुपातील नऊ फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.

आणखी संबंधित बातम्या

Tejaswini Pandit : 'आई, मला माफ कर!' तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट

2026-08-17 12:00:11

Tejaswini Pandit : 'आई, मला माफ कर!' तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट

Aishwarya Narkar: ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’! ऐश्वर्या नारकरांचे 8 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन

2026-07-22 10:43:12

Aishwarya Narkar: ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’! ऐश्वर्या नारकरांचे 8 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

2026-06-08 17:01:18

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

2026-06-08 16:19:48

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Girija Prabhu: पांढऱ्या गाऊनमध्ये गिरीजाचा ग्लॅमरस जलवा; नव्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ!

2026-05-30 14:32:39

Girija Prabhu: पांढऱ्या गाऊनमध्ये गिरीजाचा ग्लॅमरस जलवा; नव्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ!