\n

सोशल मीडियावर सक्रिय असणारी तारा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती खूप मादक दिसत आहे.

\n

शेअर केलेल्या या फोटोत तिने पांढऱ्या रंगाच्या आऊटफीट घातला असून, ताराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. या फोटोला तिने ‘हॅपी ऍज अ क्लॅम’ असे कॅप्शन दिले आहे.

\n
\n
\n

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

\n

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

\n
\n
\n

\n

ताराने स्विमिंग सूटमधील चाहत्यांना घायाळ करेल असा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने ‘आयलँड बेबी’ असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यानी हॉट,हार्ट अश्या इमोजी टाकत कमेंट्स केल्या आहेत.

\n

दरम्यान, लवकरच अभिनेत्री ‘तारा सुतारिया’ अहमद खान दिग्दर्शित हिरोपंती -2 या चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे. या वर्षी 29 एप्रिल रोजी हिरोपंती -2 प्रदर्शित होणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ‘तारा सुतारिया’; समुद्रकिनारी केलं बोल्ड फोटोशूट","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/tara.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tara-sutaria-enjoying-vacation-in-maldives-bold-banana-bold-photoshoot#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/tara.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/tara-sutaria-enjoying-vacation-in-maldives-bold-banana-bold-photoshoot#webpage","name":"मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ‘तारा सुतारिया’; समुद्रकिनारी केलं बोल्ड फोटोशूट","url":"https://www.dainikprabhat.com/tara-sutaria-enjoying-vacation-in-maldives-bold-banana-bold-photoshoot","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tara-sutaria-enjoying-vacation-in-maldives-bold-banana-bold-photoshoot#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/04/tara.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/tara-sutaria-enjoying-vacation-in-maldives-bold-banana-bold-photoshoot#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/tara-sutaria-enjoying-vacation-in-maldives-bold-banana-bold-photoshoot","name":"मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ‘तारा सुतारिया’; समुद्रकिनारी केलं बोल्ड फोटोशूट"}}]}}}

मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ‘तारा सुतारिया’; समुद्रकिनारी केलं बोल्ड फोटोशूट

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री ‘तारा सुतारिया’चे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र सध्या बॉलिवूडच्या सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक ‘तारा सुतारिया’ आहे. ताराचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

View this post on Instagram

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

सोशल मीडियावर सक्रिय असणारी तारा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती खूप मादक दिसत आहे.

शेअर केलेल्या या फोटोत तिने पांढऱ्या रंगाच्या आऊटफीट घातला असून, ताराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. या फोटोला तिने ‘हॅपी ऍज अ क्लॅम’ असे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

ताराने स्विमिंग सूटमधील चाहत्यांना घायाळ करेल असा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने ‘आयलँड बेबी’ असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यानी हॉट,हार्ट अश्या इमोजी टाकत कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, लवकरच अभिनेत्री ‘तारा सुतारिया’ अहमद खान दिग्दर्शित हिरोपंती -2 या चित्रपटात झळकरणार आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे. या वर्षी 29 एप्रिल रोजी हिरोपंती -2 प्रदर्शित होणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Mukesh Ambani : सर्व विक्रम मोडीत काढले.! मुकेश अंबानी यांनाही 'धुरंधर'ची भुरळ; रणवीर सिंग बद्दल म्हणाले....

Mukesh Ambani : सर्व विक्रम मोडीत काढले.! मुकेश अंबानी यांनाही 'धुरंधर'ची भुरळ; रणवीर सिंग बद्दल म्हणाले....

Ucha Lamba Kad Forever : मिस यू कैटरीना.! 'उच्चा लंबा कद' रिलीज होताच प्रेमाचा वर्षाव; अक्षय-दिशाचा धमाकेदार डान्स !

Ucha Lamba Kad Forever : मिस यू कैटरीना.! 'उच्चा लंबा कद' रिलीज होताच प्रेमाचा वर्षाव; अक्षय-दिशाचा धमाकेदार डान्स !