बुलंदशहरच्या तान्या सिंगला १२वीचा परीक्षेत 500 पैकी 500 गुण
Updated On:

बुलंदशहर – सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या तान्या सिंगने 12वीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवले आहेत. तान्या सिंग बुलंदशहरच्या दिल्ली पब्लिक स्कूलची (DPS) विद्यार्थिनी आहे. निकाल लागल्यानंतर डीपीएसमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
वृत्त वाहिनीशी बोलताना, 12वी टॉपर तान्या सिंग म्हणाली की,’मी बुलंदशहर डीपीसी शाळेची विद्यार्थी विद्यार्थिनी आहे. आणि मला 500 ते 500 गुण मिळाले आहेत, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, होय मी अखिल भारतीय टॉपर आहे.’
CBSE 12वीचा निकाल जाहीर, 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, असे करा चेक





