दिल्लीत दोन परदेशी प्रशिक्षकांसह सहा जणांवर श्वानाचा हल्ला ! "देशाची बदनामी होतीय, याला जबाबदार कोण?" ; भाजप नेत्याचा प्रश्न