आधी काँग्रेस सोडलं, शिंदेंच्या शिवसेनेलाही दोन महिन्यात केला 'जय महाराष्ट्र'; आता हेमलता पाटील राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Hemlata Patil : अवघ्या महिनाभरापूर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या हेमलता पाटलांची पक्षातून एक्झिट; नेमकं काय घडलं?