Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने होणार संमेलनाचा श्रीगणेशा; शाहू स्टेडियमवर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती
शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताशांचा गजर; ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात