French Museum : फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी.! शाही दागिने परत मिळतील का? तज्ञ काय सांगतात, पाहा...

पॅरिसमधील 'लूव्र म्युझियम'मध्ये मोठी चोरी! अवघ्या ७ मिनिटांत लंपास केले नेपोलियन आणि महाराणी जोसेफिनचे ८ मौल्यवान दागिने