Pratap Sarnaik : ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा