Tabu : तब्बुने केली मोठी गुंतवणूक! मुंबईतील पॅाश एरियात खरेदी केले आलिशान अपार्टमेंट; किंमत वाचून थक्क व्हाल
Tabu : बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने मुंबईतील वर्साेवा भागात आलिशान अपार्टमेंटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
Updated On:

Tabu : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नव्हे, तर रिअल इस्टेटमध्ये केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे ती चर्चेत आली आहे.
तब्बूने मुंबईतील प्रशस्त समजल्या जाणाऱ्या वर्सोवा परिसरात सुमारे 10 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.
हेही वाचा : Pan card new rules 2026: गाडी ते घर खरेदीपर्यंत…; पॅन कार्ड नसेल तर अडकतील तुमची महत्त्वाची कामे





