‘त्या’ भन्नाट डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

Updated On:

मुंबई – सध्या सर्वत्र शिवसेना नेते संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतच्या लग्नाची चर्चा आहे. पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार आज लग्नबंधनात अडकले. या लग्ना निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत गाण्याच्या तालावर ठेका धरला. या प्रसंगाचा विडिओ काही क्षणात व्हायरल झाला.

यावरून सोशलवर काही लोकांनी टीकाही केली. यावर आता खुद्द सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर देत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,’

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वश्री हिचा २९ नोव्हेंबर रोजी विवाह पार पडला. मुलीच्या नीलग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यां राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत गाण्याच्या तालावर ठेका धरला. महाविकास आघाडीतील या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरुन अनेकांनी काहींनी टीकाही केली. या टीकेसंदर्भात आता खासदार सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘तो एक कौटुंबिक कार्यक्रम असून आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. त्या खासगी फंक्शनमध्ये  आम्ही काय करतो, त्यावरही कुणाला टीका करायची असेल तर काय बोलणार ? त्या कार्यक्रम आमच्या घरचे लोक होते. असा प्रतिप्रश्न करत सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्यासमेवतच्या डान्सवरील टीकेला उत्तर दिल आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Lavani : लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्सला बसणार लगाम; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

2026-08-15 12:31:04

Maharashtra Lavani : लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या डान्सला बसणार लगाम; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

विशेष : बॅलेचे आद्य प्रवर्तक

2026-04-29 05:00:05

विशेष : बॅलेचे आद्य प्रवर्तक

Fardeen Khan : फरदीन खानचा लाडक्या लेकीसोबत भन्नाट डान्स ! नेटकरी म्हणतात, 'हा इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडीओ...'

2026-04-24 07:54:39

Fardeen Khan : फरदीन खानचा लाडक्या लेकीसोबत भन्नाट डान्स ! नेटकरी म्हणतात, 'हा इंटरनेटवरील सर्वात गोड व्हिडीओ...'

Dance: फिटनेस आणि आनंदाचा मंत्र: नाचल्याने ताण तर कमी होतोच पण आत्मविश्वास आणि तंदुरुस्ती दोन्ही वाढते

2026-03-11 10:42:25

Dance: फिटनेस आणि आनंदाचा मंत्र: नाचल्याने ताण तर कमी होतोच पण आत्मविश्वास आणि तंदुरुस्ती दोन्ही वाढते

"आजा आजा तू है प्यार मेरा" गाण्यावर शबाना आझमी यांचा अनोखा डान्स; हातात फुलदाणी घेतली अन्... पाहा व्हिडीओ...

2025-11-02 13:23:13

"आजा आजा तू है प्यार मेरा" गाण्यावर शबाना आझमी यांचा अनोखा डान्स; हातात फुलदाणी घेतली अन्... पाहा व्हिडीओ...