#व्हिडीओ : कराडमध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरूवात
Updated On:

कराड : राज्यात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यातच कराडमध्येही गणेश विसर्जन मिरवणूकीस सुरूवात झाली आहे.
शहरातील दत्त चौकात असलेल्या नवभारत गणेश मंडळांनी सकाळी 11 वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरूवात केली. बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली आहे.





