#व्हिडीओ : धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; भिडे पूल पुन्हा पाण्याखाली
Updated On:

पुणे : धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे खडकवासला धरणातून 27 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पूल वाहतुकीसाठी 11 वाजता बंद करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.








