Sports In Pune : आयकॉन ब्रॉन्झ सिरिज टेनिस स्पर्धेस आजपासून प्रारंभ…

Icon Bronze Series Tennis Tournament – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-केपीआयटी- आयकॉन 8,10, 12 व 14 वर्षाखालील ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीएमडीटीए मानांकन योनराईज टेनिस अकादमी करंडक 12 व 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धा पाषाण सुस रोड येथे योनराईज टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर तर, पीएमडीटीए मानांकन मिलिंद मारणे टेनिस अकादमी 8 व 10वर्षाखालील टेनिस स्पर्धा द पुना वेस्टर्न क्लब टेनिस कोर्ट, भूगाव या ठिकाणी पार पडणार आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/swiss-open-badminton-2024-pv-sindhu-lakshya-sen-out-kidambi-srikanth-makes-it-to-quarterfinals/
ही स्पर्धा 23 ते 25 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.





