पंढरीच्या विठूरायासाठी ‘संकर्षण कऱ्हाडे’ची खास कविता

Updated On:

मुंबई – आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. पण यंदा कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही.

अशातच मराठी अभिनेता ‘संकर्षण कऱ्हाडे’ने पंढरीच्या विठूरायावर सुंदर कविता लिहिली आहे. सध्या त्याची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Mukesh Khanna : "घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही"; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले

2026-08-01 11:35:59

Mukesh Khanna : "घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही"; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले

Weather update : राज्‍यात मान्सूनची आगेकूच.! मुंबईसह कोकणात मान्‍सूनची जोरदार हजेरी

2026-06-06 21:35:14

Weather update : राज्‍यात मान्सूनची आगेकूच.! मुंबईसह कोकणात मान्‍सूनची जोरदार हजेरी

Khushi kapoor : ग्रे जॅकेट आणि ब्लू जीन्स मध्ये दिसला 'खुशी कपूर'चा हॉट अंदाज, फोटो व्हायरल...

2026-02-09 16:15:12

Khushi kapoor : ग्रे जॅकेट आणि ब्लू जीन्स मध्ये दिसला 'खुशी कपूर'चा हॉट अंदाज, फोटो व्हायरल...

Bigg Boss Marathi 6 : आता राडा होणारच..! ड्रामा क्वीन राखी सावंतची 'बिग बॉस'च्या घरात होणार एन्ट्री; सदस्यांना पळो की सळो करणार

2026-02-06 18:47:11