आकडे बोलतात…
Updated On:

४.३६ लाख
टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या सर्वात मोठ्या भारतीय आयटी कंपनीतील एकूण मनुष्यबळ
४०,०००
टीसीएस कंपनीच्या अमेरिकेतील कार्यालयांत काम करणारे एकूण अमेरिकन नागरिक
३०,०००
टीसीएस कंपनीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात (जूनअखेर) निर्माण झालेली रोजगार संधी. गेल्या पाच वर्षात सर्वाधिक.





