South Indian film actress : साऊथ सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; साध्या लुकने वेधलं सर्वांच लक्ष
South Indian film actress : अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीवर सिंपल दागिने कॅरी केले होते.

South Indian film actress : साऊथ सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री प्रिया भवानी शंकर विवाहबंधनात अडकली आहे. प्रियकर राजवेल राज याच्यासोबत अभिनेत्रीने विवाह केला. सध्या तिचे लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
प्रिया भवानी शंकर हिने आपल्या लग्नाच्या खास दिवशी खास लाल रंगाची साडी नेसली होती. खास प्रसंगी अभिनेत्री खूप सुंदर दिसत होती. प्रिया भवानी शंकर हिने आपल्या लग्नातील लूक साधा आणि सिंपल ठेवला होता.
November 11th
Actress #PriyaBhavaniShankar and her long time boyfriend #RajvelRaj begin a beautiful new chapter together, celebrating their marriage in an intimate ceremony surrounded by loved ones.
#WeddingCelebration #NewBeginnings #KollywoodWedding https://t.co/Nd1Y2NKd9j
— Actor Kayal Devaraj (@kayaldevaraj) November 11, 2026
अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीवर सिंपल दागिने कॅरी केले होते. अभिनेत्रीच्या लग्नातील सिंपल लूकवर चाहते फिदा झाले आहेत. तर राजवेल राजने पांढरा शर्ट आणि धोकी घातली होती. दोघांच्या साध्या आणि पारंपारिक लूकने चाहत्यांने मन जिंकले आहे. सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
या जोडप्याची लव्ह स्टोरी खास आहे. कॉलेजच्या दिवसांपासून हे एकमेकांना ओळखत असून ते 10 वर्षांहून अधिक काळ एकत्र होते. अभिनेत्रीने 2026च्या ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर राजवेलसोबतचा स्वत:चा एक फोटो पहिल्यांदा शेअर केला होता. यानंतर त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर आता दोघांनी अतिशय साध्यापद्धतीने विवाह केला आहे.
हेही वाचा :





