नवी दिल्ली : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी बुधवारी कॉंग्रेसचे अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. जेएमएमचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन 29 डिसेंबरला शपथ घेतील.
या समारंभाला गैर भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील.